इनऑर्बिट मॉल वाशीचा इनऑर्बिटनाईटआउट महोत्सव

इनऑर्बिट मॉल वाशी येथील इनऑर्बिटनाईटआउट महोत्सवात थरारक मनोरंजन, लाइव्ह परफॉर्मन्स, खाद्यपदार्थ आणि शॉपिंगचा आनंद घ्या. कुटुंब आणि मित्रांसोबत अविस्मरणीय संध्याकाळसाठी वाशीच्या इनऑर्बिट मॉलला भेट द्या!

JR Choudhary
JR Choudhary Verified Public Figure • 09 Aug, 2026 Chief Editor
Aug 24, 2025 • 2:14 PM
विशिष्ट
NEWS CARD
Logo
इनऑर्बिट मॉल वाशीचा इनऑर्बिटनाईटआउट महोत्सव
“इनऑर्बिट मॉल वाशीचा इनऑर्बिटनाईटआउट महोत्सव”
Favicon
Read more on marathi.bollyorbit.com
24 Aug 2025
https://marathi.bollyorbit.com/special/norbit-mall-vashi-inorbitnightout-festivalc
Copied
इनऑर्बिट मॉल वाशीचा इनऑर्बिटनाईटआउट महोत्सव
इनऑर्बिट मॉल वाशीचा इनऑर्बिटनाईटआउट महोत्सव

60 हून अधिक ब्रँड्सवर ५०% पर्यंत सूट, खरेदीच्या उत्साहात आणखी भर घालण्यासाठी अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम

नवी मुंबई : इनऑर्बिट मॉल वाशी ४ ते ६ जुलै २०२५ रोजी रात्री ९.३० ते मध्यरात्री या कालावधीत तीन दिवस चालणाऱ्या इनऑर्बिटनाईटआउटच्या दुसऱ्या आवृत्तीसह रात्रीचा आनंद देण्यासाठी सज्ज होत आहे. या वाढलेल्या वेळेत 60 हून अधिक ब्रँड्सवर ५०% पर्यंत सूट मिळून असंख्य शॉपिंग डील तर मिळतीलच, शिवाय आणि सोबतच विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही पाहायला मिळतील.

४ जुलै रोजी द धारावी ड्रीम प्रोजेक्ट, डेसिबल आणि बॉम्बे लोकल या डायनॅमिक हिप हॉप शोकेससह याची सुरुवात होईल; स्ट्रीट कल्चर, लिरिक खेळाआणि बीट्स थेट नवी मुंबईच्या हृदयात आणतील. ५ जुलै रोजी, आकाश दुबे यांच्या लाईव्ह बँड सादरीकरणाने रात्रीला सुर आणि लय भरतील. ६ जुलै रोजी होणारा शेवटचा कार्यक्रम आकर्षक आंतरराष्ट्रीय व्हायोलिन सादरीकरणाने अनुभव उंचावतो, जो शास्त्रीय लयीला आधुनिक अभिजाततेशी जोडतो.

इनॉर्बिट मॉल वाशी येथे इनॉर्बिटनाईटआउट हा केवळ एक शॉपिंग इव्हेंट नाही; तो रात्रीच्या आकाशाखाली लय, शैली आणि उत्साही समुदाय भावनेचा उत्सव आहे.

rss_feed Disclaimer
Only the headline of this story has been edited by our team. The content remains auto-generated from a syndicated feed provided by a News agency. Any legal liability associated with the content rests solely with the News agency.
favorite Follow us for the latest updates:

JR Choudhary Verified Public Figure • 09 Aug, 2026 Chief Editor

News Writer | News Desk

Digital Archives

home Home amp_stories Web Stories local_fire_department Trending play_circle Videos mark_email_unread Newsletter